User:Vinod rakte

From Wiktionary, the free dictionary
Jump to navigation Jump to search



नमस्कार, मला मराठी विकिपीडिया वर लेखन करायला आवडते.महाराष्ट्राशी जे जे संबंधित असेल त्यात योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल.

  • मी लिहीत असताना माझे शुद्धलेखन जी मंडळी सुधारतात व इतर मोलाच्या सूचना देतात त्यांची मी मनापासून आभारी आहे. त्यांनी यापुढेही माझ्या लेखाला अशीच सढळ हस्ते मदत करावी



दिसा माजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ||

जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी शिकवावे | शहाणे करुन सोडावे सकल जन ||

-- श्री समर्थ रामदास स्वामी